Maharashtra | महाराष्ट्र

ऎतिहासिक स्मारके

Historical Monuments

महाराष्ट्र(Maharashtra State,India)

ठायीं ठायीं पांडवलेणी सह्याद्री पोटीं ।

किल्ले सत्तावीस बांधिले सह्याद्रीपाठीं ॥

तोरणगडचां, प्रतापगड्या पन्हाळगडिंचाही ।

लढवय्या झुंजार डोंगरी तुंच सख्या

तूच सख्या पाही ॥

सिंधुदुर्ग हा. विजयदुर्ग हा ही अंजनवेल ।

दर्यावर्दी मर्दुमकीची ग्वाही सांगेल ॥

ध्येय जे तुझ्या अंतरी ...॥

- राम गणेश गडकरी

पाषाणगुहातील देवळे

महाराष्ट्रातील पाषाणगुहातील देवळे आणि भिक्षुनिवास हे भारतीय वास्तुशास्त्र आणि शिल्पकला यांचे काही सर्वोत्कृष्ट नमुने आहेत.

प्राचीन बांधकामे

चुन्याचा दर्जा भरल्याशिवाय बांधलेल्या देवळांना सर्वसाधारणपणे हेमाडपंती म्हटले जाते. अशी देवळे महाराष्ट्रात यादव काळाच्या

मध्ययुगीन स्मारक

पर्वताच्या उंचच रांगा आणि खोल दऱ्या पाहिल्या की कोणाचीही छाती दडपून जाते. दार्जिलिंग येथे टायगर हिलवर सूर्योदयाच्या वेळी

-

-

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.