मराठीचे मानदंड । कलाकार । साहित्यीक । विचारवंत । लेखक । कवि । चित्रकार | ईतिहासकार
संत तुकाराम महाराज, देहू (महाराष्ट्र, भारत)
तुकाराम महाराजांचा जन्म देहू (पुणे जिल्हा) येथे झाला, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथाचे, रामायण इत्यादिंचा त्यांचा व्यासंग होता आपल्या जीवनातून व अभंगातून शुद्ध परमार्थधर्माच्या स्थापनेचे कार्य त्यांनि केले. अधिक वाचा..
तुमच्या किचनमध्ये गॅसच्या शेगडीसमोर फ्रीज, वॉशिंग मशीन, वॉश बेसिन किंवा टॉयलेट नको. कारण पाणी व अग्नी एकमेकांच्या विरोधात असल्याने त्याचा परिणाम नातेसंबंधांवर होऊन त्यात दरी पडण्याची शक्यता असते. अधिक वाचा..
कुशाग्र बुध्दी साठी. Dr. Santosh Jalukar
‘शक्ती पेक्षा बुध्दी श्रेष्ठ’ ही म्हण आज कलियुगात पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्या साठी कुशाग्र बुध्दीला पर्याय नाही.अधिक वाचा..
चातुर्य कथा -
चतुर व्हा
शरीर सुंदर सतेज । वस्त्रे भूषणें केलें सज्ज ॥
अंतरी नसता चातुर्य-बीज । कदापी शोभा न पावे ॥ - समर्थ रामदास
सध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा , या दोन गोष्टींनी ग्रासलं आहे . भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, आपल्या अंगचा सज्जनपणा न सोड्ता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे.
Marathi Movies, Drama, Films, Songs,Artist Total Entertainment
चित्रपट । नाटक । गाणी । कलाकार । समीक्षा । छायाचित्रे । Wallpapers । Interviews । विनोद
अतुल पेठे दिग्दर्शित माहितीपट: नाटककार सतीश आळेकर
October 2, 2008, at 10:30 AM, 4 PM and 6 PM
at Sudarshan Rangmach,Near Ahilyadevi Girls School.
Prof. Samar Nakhate will release DVD of this film
on this occasion and copies would be on sale at the venue.The shows are open to all – entry coupons can be collected
from Sudarshan Rangmanch between 6 PM to 8 PM
two days prior to the shows.
Please note that seating is limited to 250.
Venue: Mumbai@Avishkar Mon.06.Oct.2008 730pm
Send Email in Marathi Language
मराठीतून पत्रव्यवहार : आपले प्रियजन, नातलग, सह्रदय किती ही दूर असले तरी आपण पत्रांनी त्यांच्या जवळ असतो म्हणूनच पत्र हि अर्धिभेट समजन्यात येते.
Send eMail in Marathi Language with Attachment, Exclusive Marathi eMail Service by MarathiMati.com मराठीतून पत्र पाठविण्यासाठी येथे click करा
हिरवळ - निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी हाती घेतलेली मोहीम
हिरवळी शिवाय पर्याय नाही...
News in Marathi about Maharashtra State of India
डॉ. मंदा-प्रकाश आमटे यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर
तीन दशकांपासून आदिवासींच्या सेवेत समर्पित असलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ रॅमन मॅगसेसे पुरस्कार ’ गुरुवारी जाहीर झाला. आमटे दाम्पत्यासह सातजणांची २००८ सालच्या मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अधिक वाचा...
मन । चिंतन । आहार । व्यायाम । शिक्षण । Career । आपण
तरुण पीढीस पुष्ठ करणारे मुक्त व्यासपीठ
दरवर्षी कॉलेजच्या पहिल्या दिवशी अगदी कुठले कपडे घालायचे इथपासून लेक्चर्सला बसायचं की नाही आणि कट्ट्यावर काय धमाल करायची असे बेत प्रत्येक कंपूत शिजत असतात . त्यातल्या बहुतेक कॉलेज कुमारकुमारींचा कॉलेजचा पहिला दिवस पार पडलाय . कॉलेजमध्ये प्रवेश केल्यापासून दरवर्षी कॉलेजचा हा पहिला दिवस प्रत्येकासाठी खास असतो .
मराठी भाषा आणि संस्कृति समृद्ध करणाऱ्या संकेत स्थळांची सूची