NashikDiary.com
MarathiMati.com - Official WhatsApp Number

आरोग्य

Health

  • डोळे - आरोग्य आणि सौंदर्य | Eyes - Beauty and Health
  • Healthy Hair
  • Beauty Tips from Kitchen

आरोग्य मध्ये आपणांस घरचा वैद्य, आयुर्वेदिक औषधे, आरोग्य सल्ला विषयक माहिती मिळेल शिवाय पौष्टिक आहार, योगासने हि माहिती मराठी भाषेत.

आजीबाईचा बटवा

‘गृहिनी गृहमुच्यते’ अशी घराची व्याख्या केली जाते. ज्या ठिकाणी सर्व व्यक्तींना सांभाळायला, वाढवायला समर्थ अशी स्त्री आहे तिथंच घरपण असतं.

पोषणम शिक्षण आणि रक्षण अशा सर्वच जबाबदाऱ्या प्रत्येक गृहिणीला पार पाडाव्या लागतात. त्यातील आरोग्य रक्षणाची जबाबदारी पार पाडणं तर चालू काळात फारच कठीण होत चालले आहे. वैद्यकीय प्रतिष्ठा यांच्या स्पर्धेतच बहुशः गुंतला आहे. तेव्हा गृहिणीनंच थोड्या धिटाईनं आजीबाईचा बटवा हातात घेतला पाहिजे.

यौवनप्रांतातलं पहिलं पाऊल

शेती करण्याआधी शेतकरी जमीननीट नांगरून तिची सगळी मशागत करून ठेवतो. मुलगी वयात येण्यापूर्वी, स्त्री म्हणून तिचं जीवन निसर्गनियमाप्रमाणे सुरू होण्यापूर्वीच तिच्या मनाची त्यासाठी तयारी करणं, तिच्या मनाची एक मशागत करून ठेवणं हे मुख्यतः मुलीच्या आईचं, किवां आई नसल्यास मोठ्या बहिणीचं आणि शाळेतल्या तिच्या शिक्षिकेचंही काम असतं.

सौंदर्य प्रसाधने आणि आरोग्य

सध्याच्या दिवसांत सौंदर्यप्रसाधं आणि फॅशनच्या बाबतीत प्रत्येकानं विशेषतः महिलांनी त्यांची निवड करताना अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी. खरं म्हणजे प्रसाधनं ही सौंदर्यवृद्धीसाठी तयार केली असतात. पण जर कोणी त्यांचे दुष्पपरिणाम काय होतात हे जर लक्षात घेतलं नाही, तर सौंदर्याऐवजी त्या प्रसाधनांपासून त्रासच होईल.

निपुत्रिका पुत्रवती कशी होईल?Being Mother

खेळण्यातली बाहुली ही स्त्रीच्या उत्कट इच्छेचं असतं. मुलीच्या खेळण्यातली भातुकली

फळांचे औषधी उपयोगMango

आंबा हा फळांचा राजा तो फक्त वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच खावा,

बध्दकोष्ठ

सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून एक पेला थंड पाणी प्यावे. नंतर एक पेला कोमट पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे नंतर शौचास जावे.

अतिसार (हगवण)

डाळिंबाच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात साखर टाकून हगवण थांबते.

औषधी मध

दृष्टीदोष

डोळ्यांना दिसत नाही. लांबचे व जवळचे कमी दिसते. डोळ्यातून पाणी येते. पाणी गळू लागते, खुपऱ्या होतात,

गुणकारी पिंपळ्या

पोटाचे विकार- पिंपळी चूर्ण गुणकारी

पिंपळीचे औषधात अनेक उपयोग आहेत. पण विशेषत: दमा, खोकला व सर्व प्रकारचे वातविकार

स्वयंपाकघरातील सौंदर्यसाधने

पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे

चंदन पावडर, एक चमचा मांजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर, आर्धा चमचा आंबे हळद हे सर्व दुधात मिक्स करुन चेहऱ्यावर लावणे व २० मिनिटांनी

बहुउपयोगी एरंडेल

एरंडेल तेलाला अमृताची उपमा

एरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा काही प्रमाणात मसाल्यात घालतात.

केशसंभार

अकाली केस पांढरे होणे

केस हे शरीरिक सौंदर्याचे एक मुख्य आकर्षण आहे. लांबसडक घनदाट केशसंभार स्त्रीचे सौंदर्य पटींनी वाढवतो.

डोळ्यांची काळजी

डोळे येणे

डोळे येणे हा संसर्गजन्य आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु याचा संसर्ग कसा होतो, याबद्दल अनेक गैरसमज आहे.

फलाहार व निर्विषीकरण

खाण्या-पिण्यच्या चुकीच्या सवयी वेळ-अवेळ तळलेले मसालेदार पदार्थ, अतिगोड खाणे यामुळे शरीरात अनेक प्रकारचे विषारी पदार्थ तयार होतात.


Book Home in Konkan