जन्म :- २१ मार्च १९७१ रोजी कराड जि. सातारा येथे.
शिक्षण :- संपुर्ण शिक्षण मुंबई मध्ये.
पात्रता :- स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी.
नोंदणीकृत मान्यता :- वास्तुविशारद / पर्यवेक्षक.
सभासद :- प्रॅक्टीसींग ईंजिनिअर्स, आर्किटेक्टस व टाऊन-प्लार्नर्स असोसिएशन.
व्यवसाय :- १. `आर्क-वि-शान क्रिएशन्स' या आर्किटेक्टरल कंपनीचे पार्टनर.
२. `आर्क-वि-शान ऍन्ड असोसिएटस' य आर्किटेक्टरल कंसल्टंन्सी कंपनीचे पार्टनर.
३. `ऍडॉर्न डेव्हलपर्स' या विकासक कंपनीचे पार्टनर.
४. `महाकाली डेव्हलपर्स' या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे पार्टनर.
५. `सिध्दांत ऍसेट्स ऍन्ड इन्व्हेस्टमेंट' या कंपनीचे मॅनेजिंग पार्टनर.
६. `सिध्दांत प्रकाशन' चे मॅनेजिंग डायरेक्टर.
७. मराठी साप्ताहिक `रयतेचा वाली' चे कार्यकारी संपादक.
`सिध्दांत टुर्स ऍन्ड ट्र्व्हेल्स' व `सिध्दांत प्रकाशन'
२२१/६, गितगुंजन को-ऑप हौ. सो. लि.
प्लॉट नं. २२१, सेक्टर - २.
चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०००६७.
दुरध्वनी क्र. २८६७३४२४.
निवासस्थान :- सी/ ``वेस्ट व्हयु"" को - ऑप. हौसिंग सोसायटी, प्लॉट न. ६,
सेक्टर नं. २, चारकोप, कांदिवली , (प). मुंबई - ४०००६७
दुरध्वनी क्र. २८६७३४२४ व ३२९५ ३४२४
छंद :- १. लेखन (गंभीर/हास्य/ विडंबन ) व कथा लेखन.
२. चित्रकला ( कमार्शिल / कलात्मक / लोगो / डिजाईन)
३. संगीत ( संगीतपेटी वाजविणे / बुलबुल वाजविणे )
४. भ्रमण ( लॉंग ड्राईव्ह करणे )
आतापर्यंत लिहलेले साहित्य
कथा :- अंत, अंजाम, आशिक, आई (मराठी), आत्महत्या, असंभव, अघटीत
स्तंभलेखन :- `रयतेचा वाली' या साप्ताहिक वृत्तपत्राकरिता `आत्मियतेतून' हे नियमित सदर.
लेख :- १. आत्महत्या न केलेली शेतकरीन !
२. आता सुर्य उगवला नसता तर...
३. आमदार होता होता...
४. ``अंत यात्रेच्या दिशेन''
५. अविष्कार ...अती विश्वासू कार.
६. असंच... काहितरी
७. अत्याचार !!!
८. आहे तरी काय? पाप आणि पुण्य !!
९. आभाळाकडे पाहुन थुंकणारे.
१०. ऐका मिनीटाची गोष्ट.
११. अरेरे... कुंपणावरचे शहाणे.
कविता संग्रह :- १. अतित ( मराठी )
२. आरोळी (मराठी )
३. आसमां !!! (हिन्दी)
आगामी साहित्य :- १. अदा ( हिन्दी कथासंग्रह )
२. आडगा (मराठी कथासंग्रह )
३. अवखळ (मराठी काव्यसंग्रह)
४.अर्थी (हिन्दी कविता संग्रह )
५. अध्यात्म ( वडीलांच्या जिवनावरील चरीत्र)
आचिव्हमेंट :- १. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या प्रक्लपाचा आराखडा व त्या संबधीत प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्याकरिता महाराष्ट्र सरकारचे निमंत्रण.
२. व्यवसायात एकुण ३५० च्या वर प्रोजेक्टच्या फाईल्स
३. `एस आर ए' अंतर्गत आर्किटेक्ट म्हणून अंदाजे ५० च्या वर प्रोजेक्ट विचारधिन.
४. `अतीत' या कवीतासंग्रहाला राष्ट्रभाषा परिषद (पंजी) मुंबई तर्फे प्रबोधकार ठाकरे नाट्यगृहात दि. २३/०७/२००७ रोजी पार पडलेल्या १२ व्या महादेवी वर्मा पुरस्कार समारंभात अभिनेता राजपाल यादव यांच्या हस्ते मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.
५. श्री शिवशक्ती सामाजिक प्रतिष्ठानचा कलाभुषण पुरस्कार `सामना' ह्या वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक तथा खासदार श्री. संजय राऊत यांच्या हस्ते दि. १०/०५/२००८. रोजी सुरेंद्र गावसकर सभागृह, दादर येथे प्रदान करण्यात आला व शिवसेना नेते श्री. लिलाधर डाके यांच्या हस्ते यांच्या `आरोळी' या चारोळी संग्रहाचे प्रकाशन झाले.