NashikDiary.com

मराठी कविता

Read Marathi Poems, Marathi Kavita

मराठी कविता विभागाची नुतन आवृत्ती

रेशमीचे बंध

रेशमीचे बंध, मी छाटून आले

वेदनेची लाट, मी आटून आले

भोगले जे दु:ख, त्याला सोबतीने

वंचनेची साथ, मी थाटून आले

कविता समजदार माणसाची

आता तुम्ही समजदार झाले असाल.

सर्व साधारण आयुष्यातील अनन्यसाधारण अडचणींवर

मात केल्यामुळे आपला आत्मविश्वास प्रसरण पावला असेल.

सहाजिकच भुतकाळ म्हणजे काय हा प्रश्न? नव्याने निर्माण झालाही असेल एव्हाना - पण असो..

त्याचा काही उपयोग आहे का? आता..

एका आईची अंतयात्रा..

आता सर्व काही आठवेल तुला

अगदी सर्व सर्व..

कदाचित रडशीलही

प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..

कविता समजदार माणसाची

आता तुम्ही समजदार झाले असाल.

सर्व साधारण आयुष्यातील

अनन्यसाधारण अडचणींवर मात केल्यामुळे आपला आत्मविश्वास

स्वप्न

माझ्या जिवणाला कुणी आता ओळखावे
माझ्या हसण्याला कुणीतरी समजावे
माझ्या जिवणाचे कुणीतरी गीत गावे
माझ्या आयुष्याला आता वेगळाच रंग यावा

तुझी आठवण

ना, तू, ना, मी

ना आपण

काहीच नाही राहिले

भूतकाळात सारे असेच घडून गेले

शिल्लक

एक दिवस वैतागून

बसली एकांतात ।

करु लागली जिवनाचा

हिशोब मी मनात ।

स्वागत -आठ नोव्हेंबर

वाढ वाढ वाढलो

किती? तर -शून्य.

आजची तारीख उद्या खोटी.

प्रामाणिक- बिमाणिक