मराठी लेख
Marathi Articles | Marathi Lekh
घरगुती छळः महिला सुरक्षा कायदा
घरगुती छळ - महला सुरक्षा कायदा उद्यापासून अंमलात येणार ही बातमी पेपरमध्ये वाचून आनंद झाला; पण यासारखे विविध कायदे आले आणि गेले. हेच बघा ना, ‘हुंडाप्रतिबंधक कायदा’ सुरू होऊन बरेच दिवस झाले पण रोज वर्तमानपत्रात आपण हुंड्यासंबंधीच्या विविध बातम्या वाचतो असतो. मग असे वाटते की, तेव्हा लागू केलेला हुंडाप्रतिबंधक कायदा कुठे गेला ?
- मकरसंक्रांत
- हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकॅप्ड
- वाईट वाटले, पण.....
- चैत्र पालवी
- थर्ड बेल पींडाला कावळा शिवला नाही
- मराठवाड्यातील ‘आवळा कॅण्डी’ निघाली थायलंडला !
- आपल्या पायावर आपलीच कुऱ्हाड
- तांडा
- अराजकता माजविणारे शैक्षणिक धोरण व उध्वस्त तरूणाई
- न आत्महत्या केलेली शेतकरीण
- आमदार होता... होता...
- मैत्री
- आम्ही नोकरीवाल्या





