Aksharmanch

विश्वास

हर्षद खंदारे

धमण्यांतून धावणाऱ्या तांबड्या पाण्याशी

नातं सांगणाऱ्या पांढऱ्या ऋदयाच्या गर्दिवर....

माझा विश्वास नाही....

विश्वास आहे तो फक्त......

श्‍वासांतून

अंतःकरणा पर्यन्त...

चैतन्यरुपी संचार करणाऱ्या

माझातल्या परमेश्वरावर

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.