शोध
हर्षद खंदारे
अंश-अंश हा असा माझा!
क्षितिजाशी नाते म्हणतो
पण मीच हा असा माझा
भ्रमराचा भवती फीरतो!
दुर सावल्या गेल्या त्या लाटेवरती साऱ्या
अन्
या काठावरती माझा आभास-शोधती फीरतो
संपत आले अंती हे जिवण गाणे सारे..
अन्
या जिवन गाण्यासाठी संगीत
शोधती फीरतो!

