अक्षरमंचचे सभासद होण्यासाठी
Download Aksharmanch Membershhip Form and Send us to Publish Your Articles and Poems on MarathiMati.com Aksharmanch.
- Download Aksharmanch Form
- अर्जाची Print घ्यावी आणि अर्ज सुवाच्च अक्षरांत भरावा.
- अर्जात दिलेले सर्व मुद्दे भरावे.
- अर्जासोबत छायाचित्र जोडावे अगर जोडूनये हा विकल्प सभासदांवर सोपविण्यात आला आहे.
- अर्जासोबत छायाचित्र जोडावयाचे असल्यास ते चिकटवु नये.
- अक्षरमंचास पाठविलेले साहित्य परत केले जाणार नाही.
- अक्षरमंचचे सभासद शुल्क (वार्षिक सभासद शुल्क रू.२५०,आजीव सभासद शुल्क रू.२५००), सभासद अर्ज आणि आपले साहित्य खालील पत्यावर पाठवावे.
- 'अक्षरमंच'
मराठीमाती डॉट कॉम
दारणा नगर हौसिंग सोसायटी क्रमांक:५,
मु.पो:घोटी, तालुका:ईगतपूरी, जिल्हा:नाशिक,
पिनकोड:४२२४०२
महाराष्ट्र(भारत) - पाकीटावर 'अक्षरमंच' मराठीमाती डॉट कॉम असा स्पष्ट उल्लेख असावा.
- ई मेलने पाठविने असल्यास पत्ता : info AT marathimati.com (AT या ऐवजी @ असे वाचावे)
- अक्षरमंचास पाठविलेले साहित्य प्रसिध्द करण्याचे अधिकार राखुन ठेवलेले आहेत.
- अक्षरमंचातील फेरबदल करण्याचे अधिकार राखुन ठेवलेले आहेत.
- अधिक माहितीसाठी संपर्क :
+९१ ९८२२६२४८१५ , +९१ ०९३२६०५२५५२




