Aksharmanch

अनुराधा फाटक

Anuradha Phatak

  • Full Name :

  • Anuradha Phatak
  • Address :

  • Maharashtra, India
  • Other Publications :

  • प्रकाशित पुस्तके :-
  • १) शब्दलहरी
  • २) पूर्तता-कांदबरी
  • ३) वरदा-कांदबरी
  • ४) अंतरीच्या गूढगर्भी-कथासंग्रह.
  • ५) दर्भाचा कावळा (कथासंग्रह)
  • ६) अलंकार समाज मनाचे-सामाजिक
  • ७) ऋणवेध-पौराणिक कादंबरी
  • ८) धुक्यातील सावली-कथासंग्रह.
    याशिवाय अनुपमेय - भीमाच्या जीवनावरील कांदबरी व वादळ झेलताना- काव्यसंग्रह .
  • बालसाहित्य :-
  • १)बडबडगीते-भाग १ व २
  • २) साहसी ढब्बू
  • ३) शोध
  • ४) वेताळाच्या पर्यावरण कथा
  • ५) गोष्टी निसर्गाशी
  • ६) परीराणीचा फ्रॉक
  • ७) गंमत फूल
  • ८) बालबोध
  • ९) भारतीय रेल्वे
  • १०) खरा शिल्पकार
  • ११) क्षमा. याशिवाय एका बालकथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर
  • पुरस्कार :-
  • १) शब्दलहरी - भारतीय शिक्षण मंडल - धर्मभूषण रामचंद्र जोशी पुरस्कार
    २) गोष्टी निसर्गाशी -
    अ) बाल कुमार साहित्य संशोधन, पुणे,
    ब) बाल कुमार साहित्य सभा, कोल्हापूर
    ३) भारतीय शिक्षण मंडल - डॉ. व. दि. कुलकर्णी- पुरस्कार
    ४) सांगली जिल्हा निबंध लेख्न -प्रथम क्रमांक
    ५) आरती मासिका तर्फे श्रीपाद काळे कथा पुरस्कार.
    ६) ऋणवेध -पद्मगंधा प्रतिष्ठान पुरस्कार, नागपूर.
    ७) प्रेरणा पुरस्कार - आत्माराम विद्यामंदिर, ओगलेवाडी.

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.